लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक - Marathi News | Dowry was not taken in marriage, now the inspector arrested for taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक

Bribe Case : मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं. ...

कौतुकास्पद! हुंडा नाकारत 'त्यानं' अनोखा आदर्श ठेवला; मित्राच्या बाईकवरून नववधूला घेऊन घरी परतला - Marathi News | rohtak groom set an example refuse dowry took his bride on friends bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! हुंडा नाकारत 'त्यानं' अनोखा आदर्श ठेवला; मित्राच्या बाईकवरून नववधूला घेऊन घरी परतला

Groom Set Example Refuse Dowry : एका तरुणाने हुंडा नाकारून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. ...

लग्नात आई-वडिलांनी मुलीला दिलेली भेट म्हणजे हुंडा नाही, केरळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Gift given by parents to daughter in marriage is not a dowry, important decision of Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात आई-वडिलांनी मुलीला दिलेली भेट म्हणजे हुंडा? केरळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

court News: केरळ हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाच्या वेळी वधूला तिच्या आई-वडिलांकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू ह्या हुंडाप्रतिबंधक कायदा, १९६१ च्या अंतर्गत हुंडा मानल्या जाऊ शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. ...

क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा - Marathi News | The man canceled the wedding because did not give the Creta car as a dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा

Dowry Case :लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आली नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात केली होती.  ...

हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून - Marathi News | The groom stopped the marriage on the demand of the fortuner in dowry in karnal, haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून

Dowry Case : घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता. ...

अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम - Marathi News | Bhopal : Husband refuses to take car and other things from in laws wife gets angry not coming to husband home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे वाह रे वाह! पतीने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून रागावली पत्नी, तीन महिन्यांपासून माहेरीच मुक्काम

पत्नीच्या या हट्टामुळे हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. पतीने पत्नीला घरी बोलवण्यासाठी केस दाखल केली आहे. यावर कोर्टात विचार सुरू आहे. ...

नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना - Marathi News | charges filed on husband for cheating on wife of rs 12 lakh bank loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना

पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

हुंडाबळी; पती, सासऱ्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Husband, father-in-law sentenced to ten years rigorous imprisonment for dowry harassment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुंडाबळी; पती, सासऱ्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास

१ ऑगस्ट २०१३ रोजी राहत्या घरी पूजाने जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूला हे चौघे जबाबदार असल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाण्यात मृत पूजाची आई रेखा युवराज खाडे यांनी दाखल केली होती. ...