लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा, मराठी बातम्या

Dowry, Latest Marathi News

मायानगरीतही विवाहितांभोवती वाढतोय हुंड्याचा फास... - Marathi News | 163 dowry cases have been registered in the Mumbai Police files in the last four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायानगरीतही विवाहितांभोवती वाढतोय हुंड्याचा फास...

पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न ...

पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना - Marathi News | pune crime More dowry victims in Pune, pregnant Pooja takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना

-पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य   ...

बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या?  - Marathi News | The car in which Bap-Lek escaped was seized by Thar police; What are the other two cars? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 

Rajendra Hagawane Vaishnavi Hagawane news: १७ मेपासून फरार असलेल्या हगवणे पित्रा-पुत्र अखेर सापडले. पळून जाण्यासाठी त्यांनी ज्या गाड्या वापरल्या त्याची माहिती समोर आली असून, त्यातील एक गाडी जप्त करण्यात आली आहे.  ...

हुंड्यापायी अजून किती वैष्णवी हगवणे बळी जाणार? हुंडा द्यायचा म्हणून पोटची पोर आईबापालाही डोईजड होतेय - Marathi News | How many more Vaishnavis will be killed for dowry? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हुंड्यापायी अजून किती वैष्णवी हगवणे बळी जाणार? हुंडा द्यायचा म्हणून पोटची पोर आईबापालाही डोईजड होतेय

How many more Vaishnavi's will be killed for dowry? वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी गेला, पण अजून किती मुली आजवर अशाच हुंड्यापायी गेल्या-कोण त्याला जबाबदार? ...

Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई - Marathi News | Vaishnavi Hagavane death case: Absconding father-in-law and brother-in-law finally caught by police, arrested in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई

Vaishnavi Hagavane Latest News: वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. ...

'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट - Marathi News | 'Burn the houses and properties built with dowry money'; Actor Praveen Tarde's angry post on Vaishnavi Hagwane case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

Vaishnavi Hagawane Pravin Tarde: शशांक हगवणेची पत्नी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ, चारित्र्यावर संशय आणि सतत होणारी मारहाण यामुळे तिने आयुष्य संपवले. ...

Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी  - Marathi News | Vaishnavi Hagawane case: Finally a case registered against Nilesh Chavan; Threatened after going to pick up the baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 

वैष्णवी हगवणेचे कुटुंबीय तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना निलेश चव्हाणने शस्त्र दाखवून धमकी दिली होती.  ...

Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय? - Marathi News | Vaishnavi Hagawane: Police have taken into custody the full brother of absconding Rajendra Hagawane, what is the suspicion? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?

Vaishnavi Hagawane Rajendra hagawane News: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे फरार आहे. त्यांचा शोध पोलीस घेत असून, राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले.  ...