१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता ...
Marriage & dowry: नवरीने हुंड्याची मागणी करून ती पूर्ण न झाल्याने लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. मात्र असा आश्चर्यजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. ...