लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा, मराठी बातम्या

Dowry, Latest Marathi News

हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | haryanvi dancer sapna sharma accuses in laws of dowry harassment and assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप - Marathi News | Kerala woman dies in UAE parents say husband killed her because she did not give dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप

युएईमध्ये एका खोलीत भारतीय महिलेचा मृतदेह आढळून आला असून पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा - Marathi News | Electric shock, forced abortion; What did the husband do to Manisha for a 'Thar'? Big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा

मनीषाने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ...

"फक्त माझ्यासाठी नाही वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; युएईमध्ये मुलीला संपवून महिलेने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | UAE Kerala woman got fed up and hanged herself with her daughter the secret of her death was revealed through letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"फक्त माझ्यासाठी नाही वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; युएईमध्ये मुलीला संपवून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

केरळच्या एका महिलेने मुलीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ...

हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन - Marathi News | chennai dowry harrassment newly wed bride dies 3 days after wedding because of dowry torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन

एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या तीन दिवसांतच पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

बाबा, अजून सहन करू शकत नाही...नवविवाहितेने गाडीत स्वतःला संपवलं, २ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न - Marathi News | New bride in Tamil Nadu end his life by consuming pesticide in car sent several voice notes to father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा, अजून सहन करू शकत नाही...नवविवाहितेने गाडीत स्वतःला संपवलं, २ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

तमिळनाडूमध्ये एका नवविवाहितीने गाडीत कीटकनाश खाऊन जीव दिल्याची घटना समोर आली आहे. ...

संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Telangana hyderabad newly bride ended her after being harassed by her husband for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी - Marathi News | neemuch fed up with false allegations dowry harassment young man opened tea shop his in laws place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी

कृष्णकुमार धाकड याने त्याच्या चहाच्या टपरीचं नाव आयपीसीच्या कलम ४९८अ वरून "४९८अ टी कॅफे" असं ठेवलं आहे. ...