Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंडा देणे, हुंडा घेणे, हुंडा देण्या-घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि हुंड्याची मागणी करणे दंडनीय गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवून सासरच्या मंडळींविरुद्धचा हुंड्याचा खटला रद्द करण्यास नकार दिला. ...
विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता. ...
लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...