डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे, त्यांनी मोदींचे कौतुक केले. 'मोदी दबावापुढे झुकणारे नेते नाहीत. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारत-रशियाच्या मजबूत संबंधांवर भर दिला. ...
काही वर्षांपूर्वी हे घर अत्यंत जीर्ण अवस्थेत होते आणि जंगली मांजरींचा अड्डा बनले होते. रिअल इस्टेट डेव्हलपर टॉमी लिन यांनी मार्चमध्ये हे घर $८,३५,००० मध्ये विकत घेतले. ...
H-1B Visa : भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांना अमेरिकेत फक्त ४,५७३ नवीन एच-१बी व्हिसा मिळाले. २०१५ च्या तुलनेत ही ७०% घट आहे. अर्ज नाकारण्याचे प्रमाण ७% पर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे नवीन व्हिसा मिळवणे अधिक कठीण होत चालले आहे. ...
America Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्याच देशातील लहान व्यावसायिकांसाठी अडचणी निर्माण करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ट्रम्प यांनी वारंवार बदललेलं आयात शुल्क (टॅरिफ) आहे. ...