शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : न मिसाईल, न रॉकेट! फक्त एका 'गुप्त' ड्रोनने केला मादुरो यांचा गेम; लादेनला शोधणारा 'शिकारी' पुन्हा चर्चेत

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचं कच्चं तेल; वारंवार देताहेत भारताला धमकी आहे, एकंदरीत गणित बदलेल का?

आंतरराष्ट्रीय : “मी खूश नाही हे पंतप्रधान मोदी यांना माहीत होते”; भारताच्या रशियन तेल खरेदीवर ट्रम्प यांचे विधान

आंतरराष्ट्रीय : निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...

आंतरराष्ट्रीय : किंमत चुकवावीच लागेल; ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांना इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज!

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर हे पाच देश? व्हेनेझुएलानंतर वाढली खळबळ

व्यापार : US Tariff Threat: कच्च्या तेलाच्या खेळात अडकला भारत; अमेरिका आणि रशियादरम्यान कोणा एकाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार का?

आंतरराष्ट्रीय : टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...

आंतरराष्ट्रीय : काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!