डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जे काही घडले, त्यामुळे दोघांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. ट्रम्प अजूनही नव्या चाली खेळत असल्याने उभयपक्षी संबंध सुधारायला वेळ लागेल; असे दिसते. ...
US Recession Warning: जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वतःच गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे. हा इशारा दुसरातिसरा कोणी दिला नसून मूडीजने दिला आहे. ...
Donald Trump Statement on India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि टॅरिफबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचे धोरण योग्यच असल्याचे म्हटले आहे. ...
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यामागे ट्रम्प यांचा मुख्य हेतू फार्मा कंपन्यांवर दबाव टाकून त्यांना त्यांचे उत्पादन अमेरिकेत स्थलांतरित करायला लावणे हा आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत. ...