डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
mukesh ambani meet trump : सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या दाव्यावरुन वाद सुरू असताना, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Trump on Iphone Production in India: आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...
Trump Tariff New: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. ...
भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. ...
कोरोनाच्या काळात मंदावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला वेग येऊ लागला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांचे मोठे प्रकल्प लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ट्रम्प रेजिडेन्स. ...