डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा हे दोन दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली.... ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे. ...
‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शे ...
या भेटीआधीपासूनच दोघांबाबतीत वेगवेगळ्या चर्चा झाल्या. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारचाही समावेश आहे. किम जोंग उन हे ट्रम्प यांची आलिशान आणि तितकीच सुरक्षित कार पाहून अचंबित झाले. ...