डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ...
हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली. ...
पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल हिला ओहियोमधील एका स्ट्रिप क्लबमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर एका ग्राहकाला कथितस्वरुपात स्पर्श केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्टॉर्मी डेनियल हिच्या वकिलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ...
अखेर मनुष्यधर्म मोठा की सरकारचे संरक्षक धोरण महत्त्वाचे? डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून व अमेरिका सुरक्षित करण्याचे धोरण जाहीर केल्यापासून त्यांच्यात व अमेरिकेतील मानवतावादी जनतेत संघर्षाची मोठी लाट उसळली आहे. ...
अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या घुसखोरांबद्दल तसेच निर्वासितांबद्दल त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य निर्वासित व त्यांच्या मुलांची ताटातुट झाली आहे. ...