लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प म्हणतात... आम्हीसुद्धा विकसनशीलच - Marathi News | Trump says ... we too will be developing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प म्हणतात... आम्हीसुद्धा विकसनशीलच

भारत आणि चीनसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना दिली जाणारी सबसिडी रोखणे गरजेचे आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

अमेरिकेत काहीही होऊ शकते...आता ट्रम्प यांच्यावरील लेखावरून सट्टेबाजी - Marathi News | There can be anything in the United States ... Now betting on the Trump's article | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत काहीही होऊ शकते...आता ट्रम्प यांच्यावरील लेखावरून सट्टेबाजी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काल न्यूयॉर्क टाइम्समध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर छापून आलेल्या लेखावर अमेरिकेमध्ये खळबऴ माजली आहे. हा लेख कोणी लिहीला असेल यावरून सट्टेबाजीलाही उत आला आहे. उप राष्ट्राध्यक्ष माईक ...

दाऊदला पकडून देणार अमेरिका, भारतासोबत राहण्याची ट्रम्प यांची भूमिका - Marathi News | America help to india for arrest Don dawood ibrahim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाऊदला पकडून देणार अमेरिका, भारतासोबत राहण्याची ट्रम्प यांची भूमिका

कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारण, भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊद इब्राहिमला ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आदेश?  - Marathi News | Donald Trump ordered the assassination of the Syrian president? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आदेश? 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ...

shocking... देशाचा अपमान झाला; अमेरिकेत नायकेचे शूज जाळायला झाली सुरुवात - Marathi News | The country has been insulted; In America, Nike shoes began to burn | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :shocking... देशाचा अपमान झाला; अमेरिकेत नायकेचे शूज जाळायला झाली सुरुवात

नायके कंपनीने  कॉलिन केपरनिक या अमेरिकेतील सॉकर खेळाडूला आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. या कॉलिनने अमेरिकेचा अपमान केला होता. ...

दणका ! दहशतवादावर कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची अमेरिकेकडून आर्थिक नाकेबंदी, 2100 कोटींची मदत रद्द - Marathi News | pakistan imran khan america fund militants us military donald trump islamabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दणका ! दहशतवादावर कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची अमेरिकेकडून आर्थिक नाकेबंदी, 2100 कोटींची मदत रद्द

गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिका-पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

...नाहीतर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडेल : ट्रम्प - Marathi News | ... otherwise the US will come out of the World Trade Organization: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...नाहीतर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडेल : ट्रम्प

अमेरिकेच्या संरक्षणाबाबतच्या धोरणांना महत्व आणि चीनसोबतचे व्यापारयुद्धाच्या पार्श्वभुमीवर धमकी ...

काय सांगता? डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानियाच्या डुप्लिकेटसोबत फिरताहेत? - Marathi News | New video reignites Melania Trump body double conspiracy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानियाच्या डुप्लिकेटसोबत फिरताहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या बॉडी डबल म्हणजेच डुप्लिकेटसोबत फिरत आहेत. पण तेव्हा हे नाकारलं गेलं होतं. ...