लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जन्माद्वारे नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी आदेशाने हिसकून घेता येणार नाही, असे परखड मत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांनी व्यक्त केले आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनावेळी मुख्य अतिथी म्हणून हजर राहण्यास सपशेल नकार कऴविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. ...
व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील. ...
प्रख्यात पत्रकार जमाल खशोगी यांचे हत्या प्रकरण ज्या पद्धतीने दडपण्यात येत होते इतका भीषण प्रयत्न याआधी इतिहासात कधीही झाला नव्हता, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...