लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार? - Marathi News | will India China and Russia come close and become good friends | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार?

तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे. ...

ट्रम्पची धमकी गंभीरपणे घ्या - Marathi News | Take the threat of donald Trump seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्पची धमकी गंभीरपणे घ्या

ट्रम्प हे वृत्तीनेच आडमुठे गृहस्थ आहेत. त्यांच्याशी गोड बोलता येते पण त्यांच्याकडून हवे ते काढून घेता येत नाही. ...

खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला - Marathi News | Donald Trump angry on White house officer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला

महत्त्वाची मुलाखत सुरू असताना खोकत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी व्हाइट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याला ऑफीसमधून बाहेरची वाट दाखवली. ...

अमेरिकन बाइकवर भारताकडून 100 % टॅक्सवसुली, आम्हाला मूर्ख समजलात काय?, ट्रम्प यांचा मोदींना इशारा - Marathi News | donald trump says 50 percent tariff on us motorcycles like harley davidson in india is unacceptable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन बाइकवर भारताकडून 100 % टॅक्सवसुली, आम्हाला मूर्ख समजलात काय?, ट्रम्प यांचा मोदींना इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. ...

'भारतात ना शुद्ध हवा ना स्वच्छ पाणी', ट्रम्प यांनी वाजवली अमेरिकेचीच टिमकी - Marathi News | 'India has no clean air, clean water', India's notoriety by Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतात ना शुद्ध हवा ना स्वच्छ पाणी', ट्रम्प यांनी वाजवली अमेरिकेचीच टिमकी

अमेरिका जगातील सर्वात स्वच्छ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आकडेवाडीवरुही ही बाब सिद्ध झाली आहे. ...

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे संकेत; 'कच्चं तेल' मोदी 2.0 ला देणार 'पक्की' साथ? - Marathi News | Petrol-diesel signs price down; Modi's second term will also beneficial for Crud oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे संकेत; 'कच्चं तेल' मोदी 2.0 ला देणार 'पक्की' साथ?

सोमवारी कच्च्या तेलाची किंमत घसरून 61 डॉलर प्रती बॅरल झाली होती. ...

अमेरिकेसमोर मुजोरी न करता मुत्सद्देगिरीचा वापर करा - Marathi News | Editorial on India and America trade relationship in world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेसमोर मुजोरी न करता मुत्सद्देगिरीचा वापर करा

अमेरिकेचा पाश्चात्त्य देशांशी असलेला आर्थिक व्यवहारही पाश्चात्त्यांना झुकते माप देणारा असल्यामुळे त्यात सुधारणा करा अशी धमकी ट्रम्प यांनी त्याही देशांना दिली आहे. परिणामी फ्रान्स व जर्मनीसारखे प्रगत देशही चिंतातूर आहेत. ...

अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून वगळले - Marathi News | The US dropped India from the list of Currency Instructions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून वगळले

अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत. ...