लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं'  - Marathi News | shashi tharoor statement on donald trump mediation kashmir issue related with pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं' 

ट्रम्प यांना काश्मीर प्रश्न माहीत नाही. त्यामुळेच ते काय बोलले हे  त्यांचं त्यांनाच कळलं नसावं असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. ...

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले - Marathi News | Narendra Modi no request to Us president Donald Trump for mediation on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने  मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. ...

ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित - Marathi News | Passed a resolution in the U.S. parliament against Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित

वंशवादाला खतपाणी घालणारी वादग्रस्त टिपणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत पारित करण्यात आला. ...

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास - Marathi News |  Trump going to North Korea is the first US President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प हे पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ...

जी 20 परिषदेत पर्यावरणावर होणार चर्चा; 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्याचं उद्दिष्ट - Marathi News | Discussion will be held on the G20 conference; Aim to end plastic waste in the sea by 2050 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जी 20 परिषदेत पर्यावरणावर होणार चर्चा; 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्याचं उद्दिष्ट

जी 20 शिखर परिषदेचा आजचा शेवटचा दिवस ...

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन   - Marathi News | marathi Culture will see in the parade of Independence Day America | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे. ...

मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा - Marathi News | Bilateral Meeting Between Pm narendra Modi And Us President Donald Trump During G20 Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

ओसाका: जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ... ...

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदीभेटीच्या पूर्वसंध्येलाच भारतासोबत व्यापार युद्धाची धमकी - Marathi News | trump warn india about trade war on the eve of Modi-Trump meet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची मोदीभेटीच्या पूर्वसंध्येलाच भारतासोबत व्यापार युद्धाची धमकी

रशियाकडून भारत खरेदी करत असलेल्या एस-400 या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला अमेरिकेचा विरोध आहे. ...