लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा - Marathi News | donald trump presses us companies to close china operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सुनील गावस्कर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाला 'हार्ट टू हार्ट' संवाद - Marathi News | 'Heart to Heart' dialogue between Sunil Gavaskar and Donald Trump | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्कर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाला 'हार्ट टू हार्ट' संवाद

या भेटीमध्ये ट्रम्प आणि गावस्कर यांच्यामध्ये 'हार्ट टू हार्ट' संवाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे अर्थकारण! - Marathi News |  The meaning of Donald Trump! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे अर्थकारण!

अमेरिकेत जून २०१८च्या तिमाहीत अर्थवाढ ४.१ टक्क्यानं झाली. हे हत्तीनं पळण्यासारखं समजतात. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव  - Marathi News | Donald Trump ones again proposes mediation on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन - Marathi News | Imran Khan urges Trump to take restraints against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले. ...

काश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले  - Marathi News | Trump talks with Modi over Kashmir question, criticizes Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले 

भारताने जम्मू काश्मीरला विदेश दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून भारताला सातत्याने पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. ...

नरेंद्र मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा - Marathi News | Narendra Modi Talks with Donald Trump over phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण करणे, तसेच सीमापार दहशतवाद रोखण्याचे महत्त्व पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. ...

ग्रीनलँडची खरेदी, अमेरिकेच्या राजकारणात चर्चेच्या पातळीवर - Marathi News |  Purchase of Greenland | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रीनलँडची खरेदी, अमेरिकेच्या राजकारणात चर्चेच्या पातळीवर

ग्रीनलँड ही डेन्मार्कची वसाहत आहे आणि डेन्मार्क हा देश सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्याला ती वसाहत विकायला लावून ती अमेरिकेच्या मालकीची करायची हा ट्रम्प यांचा मनसुबा आहे. ...