लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
...त्यामुळे भारताची डोेकेदुखी संपलीय, असे म्हणता येणार नाही - Marathi News | Editorial on Trump abruptly fires hardliner NSA John Bolton | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...त्यामुळे भारताची डोेकेदुखी संपलीय, असे म्हणता येणार नाही

उत्तर कोरिया आणि इराणपाठोपाठ तालिबान्यांशी समझोता करण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न उध्वस्त झालेय. अमेरिकन मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आता ते कोणते वेडे धाडस करतील? ...

भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | indo pak tensions less heated now than 2 weeks ago trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. ...

‘मोदी चांगलं इंग्रजी बोलतात, पण आता त्यांना बोलायचं नाही’ - Marathi News | Trump jokes with PM Modi, says he speaks very good English, just doesn’t want to talk | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मोदी चांगलं इंग्रजी बोलतात, पण आता त्यांना बोलायचं नाही’

...

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं - Marathi News | Trump Backs Off on Kashmir Mediation, Says India-Pakistan Can Sort Issue Out Bilaterally | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार? - Marathi News | US President Trump and Narendra Modi to meet today; Will the Kashmir issue be discussed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार?

या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा होईल ...

जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता   - Marathi News | Kashmir issue talks likely between Modi and Trump meet at G-7 conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.   ...

डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा - Marathi News | donald trump presses us companies to close china operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सुनील गावस्कर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाला 'हार्ट टू हार्ट' संवाद - Marathi News | 'Heart to Heart' dialogue between Sunil Gavaskar and Donald Trump | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्कर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाला 'हार्ट टू हार्ट' संवाद

या भेटीमध्ये ट्रम्प आणि गावस्कर यांच्यामध्ये 'हार्ट टू हार्ट' संवाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...