लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
जागतिक बँकेचे अर्थव्यवस्थेला ग्रहण - Marathi News | The World Bank embraces the economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागतिक बँकेचे अर्थव्यवस्थेला ग्रहण

तीन दशकांपूर्वी भारतीय व्यवस्था जेवढी बंद होती, तेवढी ती आता बंद उरलेली नाही. ती अधिक खुली झाली आहे, हे मान्य झाले आहे. ...

जाणून घ्या, सर्वाधिक पगार असणारे 'हे' आहेत जगातील टॉप ५ पंतप्रधान व राष्ट्रपती - Marathi News | Know, Highest Paid Prime Ministers And Presidents Salary In World | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जाणून घ्या, सर्वाधिक पगार असणारे 'हे' आहेत जगातील टॉप ५ पंतप्रधान व राष्ट्रपती

ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीची खुली सुनावणी - Marathi News | Open trial of impeachment probe against Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीची खुली सुनावणी

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवावे की नाही, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्याविरुद्धच्या महाभियोग चौकशीची खुली सुनावणी सुरू करण्यात आली ...

काश्मीर प्रकरणी मध्यस्थी आग्रहामागे अमेरिकेचाच काही अंतस्थ हेतू असावा - Marathi News | Editorial The US should have some intrinsic motive behind this 'insistence' between India And Pak | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीर प्रकरणी मध्यस्थी आग्रहामागे अमेरिकेचाच काही अंतस्थ हेतू असावा

अमेरिकेला अल-कायदा व तालिबान यांच्या तावडीतून अफगाणिस्तानला मुक्त करण्यासाठी पाकिस्तानचे साहाय्य हवे आहे. त्या देशाच्या भूमीचा वापरही त्या देशाला करायचा आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा चीनकडे असलेला ओढा त्याला थांबवायचाही आहे. ...

ट्रम्पनी शेअर केलेल्या फोटोतला 'तो' कुत्रा झाला बरा अन् परतला कामावर - Marathi News | us army brave dog is well returned to duty after attack on bagdadi us general said? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी शेअर केलेल्या फोटोतला 'तो' कुत्रा झाला बरा अन् परतला कामावर

इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला कुत्रा अखेर बरा होऊन पुन्हा ड्युटीवर परतला आहे. ...

Video: इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर 'असा' केला हल्ला; अमेरिकेकडून पहिला व्हिडीओ जारी - Marathi News | Video: Abu Bakr al-Baghdadi attacked by america ; First video released by the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर 'असा' केला हल्ला; अमेरिकेकडून पहिला व्हिडीओ जारी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. ...

‘इसिस’मधील फितुरानेच दिला बगदादीचा ठावठिकाणा; गुप्तहेरांकडूनही होती माहिती - Marathi News | Baghdadi bases provided by Fitur in Isis; Information was also received from detectives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘इसिस’मधील फितुरानेच दिला बगदादीचा ठावठिकाणा; गुप्तहेरांकडूनही होती माहिती

मोलाच्या कामगिरीबद्दल अमेरिकेकडून इनामही मिळणार ...

बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती - Marathi News | donald trump said abu bakr al baghdadi number one replacement has been terminated by american troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

अब्दुल्ला कर्दाशला आयसिसमध्ये प्रोफेसर या नावाने सुद्धा ओळखले जाते. ...