लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांची ताज दर्शनाची इच्छा राहणार अधुरी? 'सर्वोच्च' नियमामुळे दौऱ्यात अडचणी - Marathi News | Donald Trump cant visit Taj Mahal because of Supreme court order; will Narendra Modi help them? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांची ताज दर्शनाची इच्छा राहणार अधुरी? 'सर्वोच्च' नियमामुळे दौऱ्यात अडचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खटाटोप करावे लागण्याची शक्यता आहे. ...

बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स! - Marathi News | America President Donald Trump acted in many hollywood movies and tv series | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स!

हे सर्वांनाच माहीत आहे की, ट्रम्प हे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे नेते आहेत, पण त्यासोबतच ते एक अभिनेतेही असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल. ...

डोनाल्ड ट्रम्प काय भगवान आहेत?, काँग्रेस नेत्याची खोचक प्रतिक्रिया   - Marathi News | Trump bhagwan hai kya that 70 lakh people will welcome him, asks Congress leader Adhir Ranjan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प काय भगवान आहेत?, काँग्रेस नेत्याची खोचक प्रतिक्रिया  

'डोनाल्ड ट्रॅम्प आपले हित साधण्यासाठी येत आहेत' ...

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी यमुना नदीतील दुर्गंधी कमी करण्यासाठी सोडले पाणी - Marathi News | donald trump visit 500 cusecs of water released to reduce yamuna smell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी यमुना नदीतील दुर्गंधी कमी करण्यासाठी सोडले पाणी

पाणी सोडल्यामुळे यमुना नदीतील दुर्गंधी कमी होईल, असं उत्तर प्रदेश प्रदुषण बोर्डाचे अभियंते अरविंद कुमार यांनी सांगितले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील 'जबरा फॅन' पाहिलात का? - Marathi News | Meet Donald Trump Superfan Who Worships A 6-Feet Statue Of The US President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील 'जबरा फॅन' पाहिलात का?

डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक चाहते आहेत. मात्र भारतातही ट्रम्प यांचा एक मोठा चाहता आहे. ...

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका - Marathi News | Donald Trump doubts on trade deal with India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली.  ...

नमस्ते ट्रम्प : अहमदाबादेत फक्त व्हीव्हीआयपी विमानांना परवानगी - Marathi News | Hi Trump: Only VVIP planes allowed in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमस्ते ट्रम्प : अहमदाबादेत फक्त व्हीव्हीआयपी विमानांना परवानगी

६० विमानांचे वेळापत्रक बदलले : २२ कि.मी.चा रोड शो, १ लाख लोक निमंत्रित ...

जगातील सर्वात मोठ्या MoteraStadiumचा पाहा फर्स्ट लूक... - Marathi News | Take a first look at the world's largest Motera Stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातील सर्वात मोठ्या MoteraStadiumचा पाहा फर्स्ट लूक...

या स्टेडियमचे उद्धाटन करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार आहे. ...