डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. ...
अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. ...
ट्रम्प यांच्याकडून गर्दीचे वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मात्र अहमदाबाद महानगर पालिकेने म्हटल्यानुसार ट्रम्प यांच्या रोडशो वेळी एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील. तर स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात देखील एवढीच संख्या राहणार आहे ...