लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कवच; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर...  - Marathi News | Donald Trump: The armor of security around Donald Trump; If a war situation arises then.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कवच; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर... 

Donald Trump India Visit: २०१८ मध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगने ट्रम्प यांना धमकी दिली होती की त्यांच्याकडे न्यूक्लियर बॉम्बचं बटण आहे. ...

एअरफोर्स वन : ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण! - Marathi News | Donald Trump's air force one aircraft safety features has protection against emp | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एअरफोर्स वन : ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विमानात एक खास रूम असते. या रूममध्ये ५० इंचाचा एक प्लाजा टीव्ही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सुविधा असतात. ...

'नमस्ते ट्रम्प' ची हवाच न्यारी, मोदी आणि ट्रम्प नावाचा हेअरकट भारी.... - Marathi News | Jodhpur man done a special hair cut for president donald trump and narendra modi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'नमस्ते ट्रम्प' ची हवाच न्यारी, मोदी आणि ट्रम्प नावाचा हेअरकट भारी....

जोधपूरमधिल मयंक छंगानी नावाच्या व्यक्तीने आपल्या केसांची एक अनोखी हेअरस्टाईल केली आहे.   ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन - Marathi News | Donald Trump: 100 crore Not wasted on Donald Trump visit; India And America Working On Big Plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन

Donald Trump: भारत आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर निश्चित मतभेद कायम राहतील. अमेरिकेसोबत ट्रेड डील  झाली नसली तरी काही गोष्टींवर दोन्ही देशाचं सहमत आहे. ...

ट्रम्प भेटीतून खरंच काय साधणार? - Marathi News | What Will Trump Really Meet With? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ट्रम्प भेटीतून खरंच काय साधणार?

...

Donald Trump India Visit Live : मोदींच्या शैलीचं अनुकरण, भारतीयांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीत ट्विट - Marathi News | Donald Trump visits India with live updates, meeting with Narendra Modi in Ahmedabad News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump India Visit Live : मोदींच्या शैलीचं अनुकरण, भारतीयांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीत ट्विट

अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील ... ...

Donald Trump's India Visit : 'भारत आपली वाट पाहतोय...', नरेंद्र मोदींकडून रिट्विट! - Marathi News | Donald Trump's India visit: Tweets PM Modi Before Leaving for Ahmedabad to Welcome Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : 'भारत आपली वाट पाहतोय...', नरेंद्र मोदींकडून रिट्विट!

Donald Trump's India Visit : 'लवकरच आपली अहमदाबादमध्ये भेट होईल' - नरेंद्र मोदी ...

Donald Trump Visit : ...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती! - Marathi News | ... then the Donald Trump family would have stood in the queue and tasted shivathali Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Donald Trump Visit : ...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!

Donald Trump Visit : ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. ...