लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही! - Marathi News | Donald Trump said after electoral college announced joe biden as a winner then i will leave white house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही!

ट्रम्प यांना गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की ‘इलेक्टोरल कॉलेज’ने बायडन यांना विजेता घोषित केल्यास आपण काय कराल? ...

ट्रम्प नरमले, सत्ता हस्तांतरणास तयार - Marathi News | Trump softened, ready for a transfer of power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प नरमले, सत्ता हस्तांतरणास तयार

अमेरिका : तयारी करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश ...

'अरे काय? २०२१ ही पनवती असेल?' - Marathi News | 'What? Will 2021 be Panavati? ' | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अरे काय? २०२१ ही पनवती असेल?'

...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी - Marathi News | america donald trump accepts defeat approva to start process of transfer of power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी

US Election Donald Trump And Joe Biden : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलाने नाक पुसलेल्या रुमालानेच पुसला चेहरा; नेटिझन्सनी केलं Troll - पाहा Video - Marathi News | video US president donald trumps lawyer rudy giuliani blowing nose in napkin and wipe in face  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलाने नाक पुसलेल्या रुमालानेच पुसला चेहरा; नेटिझन्सनी केलं Troll - पाहा Video

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 2.1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे... ...

बायडेन आणि पर्यावरण - Marathi News | Biden and the environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बायडेन आणि पर्यावरण

Editorial : डोनाल्ड ट्रम्प यांना दुर्दैवाने विचार करणे या एकूणच गोष्टीचे अंग नव्हते; त्यांची हटवादी आढ्यता  एवढी टोकाची, की या माणसाने वातावरण बदलाच्या  एकूण कल्पनेलाच बोगस संबोधून जगातील शास्रज्ञांना पार शून्यवत करून ठेवले होते. ...

अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी - Marathi News | The condition of the corona in the United States is critical | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी

CoronaVirus News: अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ...

Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा - Marathi News | Donald Trump says Covid vaccine will be available to Americans by April | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा

Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...