डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ...
फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. ...
पीठासीन अधिकारी नॅन्सी पलोसी यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. कॅपिटॉल इमारतीच्या परिसरात या दंगलखोरांनी जाळपोळही केली. शहरभर ती आग आणि धुराचे लोट दिसत होते. या प्रकारामुळे सिनेट व काँग्रेसचे सदस्य घाबरून गेले. ...