डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Trump Tariff on America: अमेरिकेच्या शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे पाच ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. ...
China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. ...
अमेरिकेने त्यांच्या देशात आयात होणाऱ्या सर्व चिनी वस्तूंवर परस्पर शुल्क लादले आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात काम केले आहे, जे आमच्या कायदेशीर अधिकारांना हानीकारक आहे. ...
Tesla Share Price : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक मस्क यांना महागात पडत आहे. ...