डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
H-1B visa: एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. ...
United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले. ...
US-India Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावरचे प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे ! अमेरिकेने भारतावर जे पन्नास टक्के टॅरिफ लादले होते, ते कमी केले जाईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. एवढेच म्हणून ट्रम्प थांबले नाहीत. तर ...
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता मिळवली खरी, पण त्यांच्या या नव्या सत्ताकाळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या वर्षभराच्या आतच त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड घट झाली आहे ...
Donald Trump H-1B : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. ...
भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या व्यापार कराराबद्दल सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...