शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

आंतरराष्ट्रीय : Donald Trump : देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर 

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा कट? पक्षाच्या अधिवेशन स्थळाजवळ चाकू घेऊन फिरणाऱ्याला घातल्या गोळ्या

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडी व्हॅन्स यांचा भारताशी काय संबंध?

आंतरराष्ट्रीय : माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता; हल्ल्यानंतरच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी व्यक्त केल्या भावना

संपादकीय : ट्रम्प यांच्या कानावर निभावले.. ; प्राणघातक हल्ल्यामुळे जगभर खळबळ

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकांमधून गोळीबार; मोठी माहिती उघड...

आंतरराष्ट्रीय : 'भगवान ने बचा ली जान...'! समोर आलं डोनाल्ड ट्रम्प अन् न्यूयॉर्कमधील 1976 च्या जगन्नाथ रथयात्रेचं कनेक्शन

आंतरराष्ट्रीय : संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता