शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

आंतरराष्ट्रीय : बलात्कारांच्या घटनांमुळे काश्मीरला जाणं टाळा, अमेरिकी नागरिकांसाठी नवीन पर्यटन सूचनावली

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय'

आंतरराष्ट्रीय : किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

आंतरराष्ट्रीय : आमच्याकडून खैरात घेता, स्वत:च्या हिंमतीवर कमवा; अमेरिकेचं पाकिस्तानला आव्हान

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

संपादकीय : भारताला ट्रम्प यांचा दिलासा

संपादकीय : डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा