शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : हीच ती वेळ, इराणला संपवा! नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार

आंतरराष्ट्रीय : तू म्हणालास, हे करूया म्हणून...; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर

व्यापार : Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट'

आंतरराष्ट्रीय : 'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

व्यापार : तेल संकट ७०च्या दशकातील ‘ऑइल शॉक’पेक्षाही गंभीर; सर्व देशांना तडाखा

आंतरराष्ट्रीय : इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही

आंतरराष्ट्रीय : इराण अन् अमेरिकेत कोण करतंय मध्यस्थी?; भारताच्या कट्टर शत्रू देशासह ३ मुस्लीम राष्ट्र सहभागी

आंतरराष्ट्रीय : सगळ्यात मोठी बातमी! अमेरिका-इराण युद्धाला 'ब्रेक'; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा! वाचा काय म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या...