शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला रोखठोक प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत; लागू होणार EFTA!

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सोन्याला झळाळी? सातत्याने वाढतीये किंमत...

राष्ट्रीय : अपमानास्पद वागणूक देऊन भारतीयांना डिपोर्ट केले; आता पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक्सिकोवर अतिक्रमण; खाडीचे नाव बदलून अमेरिकन केले

आंतरराष्ट्रीय : टिकटॉक खरेदी करणार नाही, कारण...; ट्विटर विकत घेणाऱ्या एलन मस्क यांनी अखेर दिले उत्तर

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, घेतला मोठा निर्णय; स्टील, अ‍ॅल्युमिनियमवरील टॅरिफ वाढवला!

व्यापार : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

संपादकीय : मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या सोबतीनं चीनला मोठा झटका देणार; बनवणार असा प्लॅन, ड्रॅगनला मिरची लागणार!

आंतरराष्ट्रीय : ‘टाइम’च्या कव्हरवर दिसले राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले एलॉन मस्क, ट्रम्प म्हणाले, ते मासिक अजून सुरू आहे?