शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार

आंतरराष्ट्रीय : न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...

व्यापार : अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांची 5000 KM दूर असलेल्या देशावर हल्ल्याची तयारी, केव्हाही होऊ शकतो हल्ला? एअरस्पेस बंदची घोषणा

आंतरराष्ट्रीय : मी गरीब देशांतील लोकांना अमेरिकेत घुसू देणार नाही; आशिया, आफ्रिकेतील देशांना ट्रम्प यांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : व्हाईट हाऊस गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कठोर निर्णय, व्हिसाची प्रक्रियाच थांबवली...

व्यापार : ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेतच हाहाकार; छोट्या व्यावसायिकांवर टांगती तलवार, स्टॉकही संपला, दिवाळखोर होण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...

आंतरराष्ट्रीय : 'या' देशातील लोकांना अमेरिकेत घुसू देणार नाही..; गोळीबाराच्या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेणार

आंतरराष्ट्रीय : वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!