लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घरगुती हिंसा

घरगुती हिंसा

Domestic violence, Latest Marathi News

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात संवादाचे माध्यम महत्त्वाचे - Marathi News | Communication is important in preventing domestic violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात संवादाचे माध्यम महत्त्वाचे

हिंसाचार करणारी व्यक्ती कोणी अट्टल गुन्हेगार नसते किंवा तिच्यावर होणारी हिंसा छळ हा कुठे चौकात वा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात व जवळच्या व्यक्तीकडून होत असतो. ...

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी - Marathi News | A Man sayed my wife Abuse me for 10 years man may be victim of domestic violence sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

संबंधित युवकाच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. संबंधित युवकाने सांगितले, की त्याने सर्वप्रथम इरा (पत्नी) सोबतच संभोग केला. मात्र, त्यांचा संभोग सामान्य नव्हता. तो अत्यंत वेदनादायक आणि आक्रमक होता. ...

हात मिळवू नका, मनं जुळवा, कौटुंबिक हिंसाचारास लॉकडाउनची गरज   - Marathi News | domestic violence needs a lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हात मिळवू नका, मनं जुळवा, कौटुंबिक हिंसाचारास लॉकडाउनची गरज  

विषाणूपासून लोकांचे संरक्षण करणे हा खरे तर टाळेबंदीचा उद्देश आहे. मात्र या टाळेबंदीच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिकाधिक वाढत आहेत. ...

लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे वाढला कौटुंबिक हिंसाचार, अनेक राज्यातून आल्या तक्रारी  - Marathi News | coronavirus: domestic Violence Increased due to Lockdown & Work From Home, Complaints From Many States BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे वाढला कौटुंबिक हिंसाचार, अनेक राज्यातून आल्या तक्रारी 

लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल  - Marathi News | NCP MLC vidya chavan four others booked FIR for "harassing" daughter-in law vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ...

झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य - Marathi News | Boiling water thrown at a sleeping wife: An act of a suspicious husband in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य

शंकेखोर पतीने झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना मानकापूरच्या जयदुर्गानगर सोसायटीत घडली. ...

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; भावाने केली पोलिसात तक्रार - Marathi News | Domestic Voilence with married women who settled in the United States after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; भावाने केली पोलिसात तक्रार

गुन्हा दाखल; ई-मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार ...

या अभिनेत्याने मॉडेल पत्नीला केली बेदम मारहाण, फाटला कानाचा पडदा - Marathi News | actor karn beats model swati mehra in indore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याने मॉडेल पत्नीला केली बेदम मारहाण, फाटला कानाचा पडदा

कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे आपण ऐकतो. मनोरंजनसृष्टीही याला अपवाद नाही. ...