लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

लाखाहून अधिक बेकायदा बांधकामे उभारू कशी दिली? उच्च न्यायालयाची  ‘केडीएमसी’ला विचारणा; आयुक्त हाजीर हाे! - Marathi News | How did you allow more than one lakh illegal constructions to be built High Court's question to 'KDMC' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखाहून अधिक बेकायदा बांधकामे उभारू कशी दिली? उच्च न्यायालयाची  ‘केडीएमसी’ला विचारणा; आयुक्त हाजीर हाे!

बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या आड येथे राहणारे लोक येत असल्याने गुंतागुंत निर्माण झाली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने हा गुंता सोडविण्यासाठी केडीएमसीच्या पालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ...

रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर - Marathi News | KDMC camp from today to know the alternative of road project affected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर

महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून बीएसयूपी योजनेत शहरी गरीबांकरीता घरे बांधली आहेत. ...

रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जावे, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची सुप्त इच्छा   - Marathi News | Rabindra Chavan should go to Delhi, the hidden desire of the officials in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जावे, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची सुप्त इच्छा  

चव्हाण हे कोकणातून निवडणूक लढवणार अशा चर्चा गेले काही दिवस माध्यमात रंगत असतात. चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली विधानसभेवर आतापर्यंत ३ वेळा स्वतःच्या एकहाती विजयाची मोहोर उमटवलेली आहे.  ...

कल्याणातील रखडलेले गृह प्रकल्प : माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट - Marathi News | stalled housing projects in kalyan former mla narendra pawar met irb director | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील रखडलेले गृह प्रकल्प : माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट

गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन ...

गहाळ झालेले मंगळसूत्र रामनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत - Marathi News | The missing mangalsutra is returned with the efforts of the Ramnagar police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गहाळ झालेले मंगळसूत्र रामनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

तक्रार दाखल होताच अवघ्या तासाभरात दिले शोधून ...

मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती - Marathi News | main gate is open there is a possibility of an accident in the milapnagar lake in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती

दक्ष नागरिकांनी भीती व्यक्त केली वेगाने जाणारे वाहने, खेळणाऱ्या मुलांचा होऊ शकतो अपघात. ...

बुटाच्या शो-रूमला तर कुठे पुठ्ठयांच्या गोदामाला आग; नववर्षाच्या सुरूवातीलाच डोंबिवलीत आगीच्या दोन घटना - Marathi News | A shoe show-room and a cardboard godown are on fire; Two incidents of fire in Dombivli at the beginning of the new year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुटाच्या शो-रूमला तर कुठे पुठ्ठयांच्या गोदामाला आग; नववर्षाच्या सुरूवातीलाच डोंबिवलीत आगीच्या दोन घटना

सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बुटाच्या शो-रूम ला आग लागली. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई - Marathi News | On the night of the Thirty-first, 1,200 police officers watched; Action in case of improper occurrence in kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई

अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन ...