गुरुवारी त्यांनी भोईर यांच्या मुंब्रा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत या लोकसभेची उमेदवारी ही भोईर याना मिळायला हवी होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत या लोकसभेची उमेदवारी ही भोईर याना मिळायला हवी होती. ...
एमआयडीसी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते ...
Dombivali News: प्रवास करताना रिक्षात विसरलेली बॅग रामनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तासाभरात शोधून दिली. तीन मोबाईल, दोन सोन्याची मंगळसूत्र आणि रोकड असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग सापडताच दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला. ...