कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी ...
मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेतडोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिलालोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आ ...
हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात रा ...
न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे ...
बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथ ...