होळी मध्ये पुरण पोळी प्रसाद म्हणून टाकण्याची पद्धत जुनीच. ह्या प्रथेला काही सो कॉल्ड वैज्ञानिक मंडळी विरोध करत आहेत. त्यांचा मते पुरण पोळी गरिबांना दान केली जावी. ह्या संकल्पनेतून 'PAWS फॉर हुमन्स' ह्या संस्थेने गेल्या वर्षीपासून पुरण पोळ्या वाटप क ...
जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जाता ...
स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश नि ...
कल्याण: काही वर्षापुर्वी महासभेत मंजूरी दिलेले महापुरूषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळयांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत देशातील पहिल्या ...
कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात साचलेल्या कच-याकडे आणि घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून सोमवारी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात मनविसेच्या ...
शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत ...