डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालना ...
कल्याणमधील नागरिकांसह डोंबिवलीतील नागरिकांना भेटायला मला आवडेल. या महापालिकेतील ही दोन्ही शहर अविभाज्य घटक असून आगामी काळात लोकहितावह निर्णय घेण्याचा मानस असून डोंबिवलीकरांसाठी महिन्यातील एक दिवस निश्चित वेळ ठरवून येणार असल्याचे सुतोवाच नवनिर्वाचीत आ ...
कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच र ...
डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील ग आणि फ प्रभागामध्ये फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईच होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी डोंबिवली येथिल उपविभागीय इमारतीमध्ये ठिय्या आंदोलन केले. बुधवारी दोन्ही प्रभाग समित् ...
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया ...
राज्य सरकारकडून २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत या गावांतील ग्रामस्थ केडीएमसीला पाणी आणि घरपट्टी भरणार नाहीत, असा पवित्रा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला आहे. ...
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघाल ...
हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला. ...