बंजारी समाज हा कर्नाटक,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अश्या विविध प्रदेशात विखुरलेले आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा एक आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य, संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. ...
राजकारणात मोठमोठ्या पदांवर जायला अनेक जण ईच्छूक असतात, पण कल्याण ग्रामिण मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार मीच असून यापुढेही इथूनच आमदारकी लढवणार आहे. तिकिटांसाठी ईच्छूक कोणीही असला तरी मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्ष माझाच विचार करेल यात संदेह नाह ...
आरोग्यावर बोलू काही या विषयावर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या जागेत पोलिसांचे आरोग्य विषयक दुर्लक्ष त्यासाठी त्यांनी घ्यायची काळजी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. रोटरी क्लब मिडटावून,डोंबिवली रामनगर पोलीस यांच्यातर्फे आरोग्या विषयी मार्गदर्शन शि ...
कल्याण: २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे चर्चेत आलेले ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कार्यभार हा ह प्रभागाचे अधिकारी अरूण वानखेडे यांच्या ...
पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आ ...
डोंबिवली येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट आॅफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला. ...
डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही का ...