संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे. ...
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मो ...
डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र......बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराच ...
भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे. ...
महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय ...