लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू - Marathi News | Dombivli's youth falls into a local and dies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास ...

डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन - Marathi News | For the first time, the Biryani Festival is held in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन

डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते ...

डोंबिवलीतील ओम शिव गणेश इमारतीचे पुनर्वसन होणार - पालकमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | The rehabilitation of Om Shiva Ganesh building in Dombivli will be done - Guardian Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील ओम शिव गणेश इमारतीचे पुनर्वसन होणार - पालकमंत्री एकनाथ शिंदे 

परिसरातील डीएनसी भागातील सुनील नगर, पी. एस. म्हात्रे कंपाउंडमधील अधिकृत ओम शिव गणेश इमारतिच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना खचल्याने २३ कुटुंबीय बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे आहे त्याच ठिकाणी ...

डोंबिवलीत रंगला मातीतल्या कुस्तीचा थरार - Marathi News | Wrestling competition in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रंगला मातीतल्या कुस्तीचा थरार

डोंबिवली शहराच्या पश्चिमेकडील मोठा गाव जत्रेत रविवारी (8 एप्रिल) मंडळाच्या प्रथेप्रमाणे मातीतल्या कुस्तीचे सामने खेळवण्यात आले. ...

चिखलोली स्थानकासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक - Marathi News | Railway Minister's positive for Chikhholi station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिखलोली स्थानकासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली ...

सीएनजी बाटला तपासणी महागली, रिक्षाचालक नाराज - Marathi News |  CNG bottle inspection is expensive, rickshaw drivers angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीएनजी बाटला तपासणी महागली, रिक्षाचालक नाराज

आॅटोरिक्षा व टॅक्सी सीएनजी गॅस बाटलातपासणी योग्यता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता रिक्षाचालकांना दोन हजार ४०० रुपये जादा मोजावे लागत आहेत. पूर्वी यासाठी ८०० ते एक हजार १०० पर्यंत शुल्क आकारले जात असे. ...

एमआयडीसीत होणार डोंबिवलीतले पासपोर्ट सेवा केंद्र - Marathi News | MIDC will pass Dombivli Passport Seva Kendra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीत होणार डोंबिवलीतले पासपोर्ट सेवा केंद्र

 खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. ...

डागडुजीसाठी पंधरा दिवस डोंबिवलीतील तरण तलाव बंद - Marathi News | Fifteen days for the repair, the swimming pool of Dombivli is closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डागडुजीसाठी पंधरा दिवस डोंबिवलीतील तरण तलाव बंद

डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भे ...