ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली. ...
कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडू ...
पश्चिमेकडील रेल्वे पादचारी पूल आणि स्कायवॉकला लागून असलेल्या महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार या हॉटेलला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी त्यात हॉटेल मात्र पूर्णपणे जळुन खाक झाले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कच-याच्या समस्येमुळे कलंक लागला होता, तो पुसण्यासाठी फ प्रभागात ती समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी त्या पदाचा पदभार स्विकारला, माजी सभा ...
एकीकडे उष्णता वाढत असतानाच आज संध्याकाळी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईजवळील पनवेल, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या शहरांसह, सिंधुदुर्ग, चिपळूण आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ...
डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट ...