तुम्ही पनीर खरेदी करायला दुकानात जाता. तेथे ब्रँडेड कंपनीपेक्षा स्वस्त स्थानिक ब्रँडचे पनीर हाती ठेवले जाते. डीप फ्रिजरमध्ये ठेवल्याने त्याचा दगड झालेला असतो. खास बात म्हणजे त्यावर ते कधी पॅक केले आहे, कधीपर्यंत वापरावे लागेल याच्या तारखेचा पत्ता नसत ...
फार वर्षापूर्वी डोंबिवली हे गाव होते. टुमदार घरे, स्वच्छ हवा होती. एखाद्या रूग्णास हवापालटासाठी डॉक्टर डोंबिवलीला राहयला जाण्याचा सल्ला देत असे. पण कालांतराने औद्योगिकीकरण झाल्याने कारखान्यांची संख्या वाढली. ...
मोठे घर हवे यासाठी नागरिकांनी येथील इमारतींमध्ये राहणे पसंत केले. मात्र ते घेताना सुविधांचा विचारच केलेला दिसत नाही. त्यामुळेच येथे राहण्यासाठी आलेल्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ...
मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने ...
सध्याच्या परिस्थितीत समाजमनावर सोशल मिडीयाचा प्रचंड प्रभाव आहे. कोणतीही घटना अथवा विचार हा सोशल मिडियावर पाठवला जातो आणि तो तितक्याच वेगाने पसरला जातो, अथवा बहुतांश वेळा जाणूनबुजून पसरवलाही जातो. ...
कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा का ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता रा ...
डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील राहणाऱ्या 19 वर्षीय मंदार म्हात्रे मराठी तरुणाने आज शेकडो जैन बांधव आणि त्याच्या नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली. ...