पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापाल ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे. ...
शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय खात्यांतर्गत कल्याण ग्रामिणमध्ये रस्त्यांच्या कामासह तलाव सुशोभिकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात ती कामे सुरुवात होणार असून त्यात प्रामुख्याने बाळे गणपती मंदिर गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाने ५० ...
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी उपक्रम झाले. झाडे लावा पर्यावरण जगवा या हेतूने डोंबिवली सायकल क्लब देखिल सायकल सफारी करतांना वृक्षारोपण करत आहे. यंदाचे क्लबचे पाचवे वर्ष असून सायकल चालवण्यासाठी येणा-या प्रत्येक सायकलपटूने बीया आणायच् ...
येथिल इंदिरा गांधी चौकामध्ये सीसी रोडसह पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. पण बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्या कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पादचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ...
डोंबिवली शहराची ख्याती ही वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवण्यातसाठी म्हणून नेहमीच ओळखली जाते. अश्याच एक अनोख्या खाद्य उत्सवाचे आयोजन डोंबिवलीतील युवा पुरस्कृत संस्था 'रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथ' यांनी केले आहे. ...
डोंबिवली पश्चिमेतील विश्वनाथ भिकाजी सहस्रबुद्धे वयाच्या ८५व्या वर्षी एका खोलीच्या घरात एकटेच खितपत पडलेले असतांना त्यांना कल्याण डोंबिवली परिवहन समितीचे मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आधार दिला. त्यांच्या वार्धक्याची जबाबदारी उचलत त्यांचे पालकत ...