पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या हर्षद रमेश जिमकळ (२४) याचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी सकाळी आयरे गावानजीक बचाव पथकाला मिळाला. ...
डोंबिवली: अंधेरी दूर्घटनेसह एलफीस्टन स्थानकातील पादचारी पूलांच्या अपघाताची दखल घेत डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल व ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलाचा कमीत कमी वापर करा असे आवाहन रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने प्रवाशांन ...
सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदाव ...
२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प् ...
शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण ...
‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म ...
किराणा मालासाठीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी सरकारने उठवल्याने प्लास्टिकबंदीचा बो-या वाजल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तर, प्लास्टिक संकलन केंद्रांकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे ...