येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शह ...
मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली ...
ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही ...