राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान
Dombivali, Latest Marathi News
आधार, पॅनकार्ड हस्तगत, काठमांडू येथून मुंबईपर्यंत विमानाने केला प्रवास ...
Thane News: राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सगळेच पक्ष स्व'बळ' दाखवू लागले आहेत. ठाण्यात तर महायुतीतीलच दोन मित्रपक्ष एकमेकांसमोर आले आहेत. ...
पलावा सिटीमध्ये कासाबेला गोल्ड नावाचे गृहसंकुल आहे. त्या ठिकाणी क्रिस्टीया (ए) सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. ...
आयुक्तांना नोटीस, उत्तर सादर करण्याचे निर्देश ...
Dombivli Crime News: डोंबिवलीतील खोणी पलावातील कासा एड्रियाना सोसायटीमध्ये ही घटना घडला. मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून हा कुटुंबातील लोकांनीच एकमेकांना बेदम मारहाण केली. ...
देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. ...
Dombivli Viral Video: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Harshwardhan Sapkal News: डोंबिवलीत काँग्रेसच्या ७२ वर्षांच्या दलित कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांकडून जातीवाचक शिवीगाळ करून अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली, अशा गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. ...