लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

स्ट्रक्चरल ऑडिटविषयी अनास्था, केडीएमसीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष - Marathi News | Disregard about structural audit, ignore KDMC's notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्ट्रक्चरल ऑडिटविषयी अनास्था, केडीएमसीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत सर्वाधिक २०० इमारती धोकादायक आहेत. ...

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप - Marathi News | Rickshaw drivers Extinguished pits in Old dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ...

अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित - Marathi News | Two floors of an dangerous Godse building expelled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित

पार्वती इमारतधारकांचा दुरुस्ति करण्याचा दावा; प्रभाग क्षेत्र अधिकारी निर्णयावर ठाम ...

डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे - Marathi News | pothole on road in The 'F' ward in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे

डोंबिवली येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. ...

अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा - Marathi News | Finally, the municipal's hammer on dangerous Godse building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

गाळेधारक, भाडेकरुंना नोटीस, भोगवटा प्रमाण पत्राचे वाटप; तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात ...

ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत वॉटर हार्वेस्टिंगवर फेरले पाणी - Marathi News | Water turned on Kalyan-Dombivali water harvesting with Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत वॉटर हार्वेस्टिंगवर फेरले पाणी

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; पाणीटंचाई मिटविण्यापेक्षा बिल्डरहिताला सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य ...

पुरामुळे वाढला जलजन्‍य आजारांचाही धोका - Marathi News | Floods also increase the risk of waterborne diseases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरामुळे वाढला जलजन्‍य आजारांचाही धोका

महापालिकेच्‍यावतीने रुग्‍णालये व नागरी आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्‍सीसायक्‍लीन गोळया मोफत उपलब्‍ध ...

अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू  - Marathi News | The slab of a dangerous building collapsed; The death of the resident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू 

क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते. ...