लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

दिव्यातील पाच हजार पूरग्रस्तांना 'शिवसहाय्य'द्वारे मदतीचा हात - Marathi News | Five thousand flood victims in the lamp help 'Shiva Sahayah' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील पाच हजार पूरग्रस्तांना 'शिवसहाय्य'द्वारे मदतीचा हात

दिवा शहरात ०४ ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्याने संपूर्ण दिवा शहर जलमय झाले होते. ...

मनसैनिक आणि पोलिसात झटापट; मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त - Marathi News | Battle between police and MNS workers; police seize MNS EVM removal dahi handi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसैनिक आणि पोलिसात झटापट; मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त

चार रस्त्यावर काही काळ तणाव ...

उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद - Marathi News | The bridge closed for three hours to put up heat barricades at the airport | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद

उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली. ...

‘लो लाइंग एरिया’तील बांधकामांबाबत नियमांची गरज, केडीएमसीच्या नगररचना विभागाची माहिती - Marathi News | Need for rules regarding construction of 'Low Living Area', information on KDMC's planning department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लो लाइंग एरिया’तील बांधकामांबाबत नियमांची गरज, केडीएमसीच्या नगररचना विभागाची माहिती

अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याचा फटका बसून नदी, नाले आणि खाडीकिनाऱ्यांच्या घरांसह इमारतींच्या तळमजल्यांत पाणी शिरले. ...

पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव - Marathi News | Another flyover near Patripulan, MSRDC proposed to rail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव

कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्याने सध्या होणारी वाहतूककोंडी आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे. ...

विवेकानंदांप्रमाणे भारत भ्रमंती, गंधार कुलकर्णी यांचे डोंबिवलीत भव्य स्वागत - Marathi News | Gandhar Kulkarni received a grand welcome at Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवेकानंदांप्रमाणे भारत भ्रमंती, गंधार कुलकर्णी यांचे डोंबिवलीत भव्य स्वागत

देशातील २३ राज्यांमधून सायकलने हजारो किलोमीटरचा प्रवास करून कुलकर्णी बुधवारी सायंकाळी डोंबिवलीत परतले. ...

अग्निशमन जवानांचेही जीव टांगणीला! डोंबिवली केंद्रातील छताचे प्लास्टर कोसळले - Marathi News | Roof plaster collapses in Dombivali center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन जवानांचेही जीव टांगणीला! डोंबिवली केंद्रातील छताचे प्लास्टर कोसळले

कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत आहे. ...

Maharashtra Floods : डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी केली पुरग्रस्तांना मदत - Marathi News | Maharashtra Floods Dombivali students help flood victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Floods : डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी केली पुरग्रस्तांना मदत

पुरामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...