लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

कल्याण-शीळवरील कोंडी महिनाभरात सोडवणार; मनसे आमदारांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी - Marathi News | The Kalyan-Sheal canal will be released within a month; MNS MLA Raju Patil with officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-शीळवरील कोंडी महिनाभरात सोडवणार; मनसे आमदारांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी राजू पाटील यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. ...

डोंबिवलीमध्ये प्लास्टिकबंदी सर्रास धाब्यावर; महापालिकेचा कारवाईचा दावा - Marathi News |  Plastic blockade in Dombivali on a deadly ramp; Claim action of municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीमध्ये प्लास्टिकबंदी सर्रास धाब्यावर; महापालिकेचा कारवाईचा दावा

फेरीवाले, नागरिकांकडून खुलेआम पिशव्यांचा वापर ...

केडीएमटीला १४ वर्षांनंतरही भरपाई मिळेना; २६ जुलैच्या महापुरात एक कोटी ८५ लाखांचे नुकसान - Marathi News | KDMT has not received compensation even after 3 years; The loss of one crore 85 lakh in the mayor of July 26 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीला १४ वर्षांनंतरही भरपाई मिळेना; २६ जुलैच्या महापुरात एक कोटी ८५ लाखांचे नुकसान

राज्य सरकारकडून मागण्या बेदखल ...

कोपर दिशेकडील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाचा थंड प्रतिसाद - Marathi News | Cool response of the railway administration regarding the bridges around the corner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपर दिशेकडील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाचा थंड प्रतिसाद

डिझाइन मंजुरीबाबतही घातला होता घोळ ...

घरविक्रीतून केडीएमसीला मिळणार आर्थिक बळ - Marathi News | KDMC will get financial strength from home sales | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरविक्रीतून केडीएमसीला मिळणार आर्थिक बळ

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून उंबर्डे व कचोरे याठिकाणची बीएसयूपी योजनेतील घरे देण्यात येणार आहेत. ...

कल्याण-डोंबिवलीत वाहन चालवताय, पण जरा सांभाळून ! - Marathi News | Driving in Kalyan-Dombivali, but with a little care! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत वाहन चालवताय, पण जरा सांभाळून !

गेल्या काही महिन्यांतील अपघातांची आकडेवारी पाहता कल्याण-डोंबिवली शहरांत ११ महिन्यांत रस्ते अपघातांत एकूण २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, ...

डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Dombivali local crowd issue in Lok Sabha; NCP MP Supriya Sule to demand extend rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. ...

डोंबिवलीत 2 वेगवेगळ्या अपघातात 4 जण ठार; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश - Marathi News | 4 killed in 2 separate accidents in Dombivali; The three of the same family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत 2 वेगवेगळ्या अपघातात 4 जण ठार; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील चिमुरडीसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी डोंबिवलीत घडली. ...