लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख, आता कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार: कपिल पाटील - Marathi News | kalyan education pattern wiil be best in maharashtra education says bjp mp kapil patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख, आता कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार: कपिल पाटील

कल्याणची ओळख ऐतिहासिक आहे मात्र आता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे लवकरच कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार असून कल्याण पॅटर्न निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले. ...

शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी; राजेश मोरेंकडून रविंद्र चव्हाणांवर सडकून टीका - Marathi News | Allegations against Shiv Sena leaders only for publicity Rajesh More criticizes Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी; राजेश मोरेंकडून रविंद्र चव्हाणांवर सडकून टीका

राजेश मोरे यांनी फेटाळले सर्व आरोप. ...

मोटरमनच्या सर्तकतेमुळे वाचला जीव; अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर थांबवली ट्रेन, वाचा थराराक घटना - Marathi News | Motormans vigilance saved lives The train stopped at a distance of only 10 12 meters read incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोटरमनच्या सर्तकतेमुळे वाचला जीव; अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर थांबवली ट्रेन, वाचा थराराक घटना

Railway motorman saved life : मोटरमनच्या सतर्कतेमुळे ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव ...

कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत - Marathi News | 5 percent property tax exemption for waste composting societies kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत

कर वसूलीवरून राजकारण तापल्याने नागरिकांना केडीएमसीचे आवाहन ...

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी - Marathi News | Postpone solid waste management tax collection Demand of MP Kapil Patil kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी

आयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी. ...

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा - Marathi News | CoronaVirus Live Updates Despite suffering from blood disease doctor deepa bagaria doing patient care | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

CoronaVirus Marathi News and Live Updates : महिला डॉक्टरच कौतुक करावं तितकं कमीच आहे. कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत.  ...

मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन - Marathi News | garden to be built on the land of adharwadi dumping ground kdmc commissioner vijay suryavanshi announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ...

डोंबिवलीतील 99 वर्षांच्या अवलियाची कमाल; संस्कृत भाषेतील चारही वेदांचे केले मराठी भाषांतर - Marathi News | 99-year-old Dr. Bhimrao Kulkarni of Dombivli translateall four Vedas in Marathi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील 99 वर्षांच्या अवलियाची कमाल; संस्कृत भाषेतील चारही वेदांचे केले मराठी भाषांतर

केईएम रुग्णालयातून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ.  भीमराव कुलकर्णी यांनी 1996 पासून वेदांच्या अनुवादाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 6 वर्षे माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचनही केले. ...