लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | first vaccination centre launches in private society in kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. ...

अतिवृष्टीत 'पॉज'ची पक्ष्यांना मदत, धोका पत्करुन वाचवले वन्यजीव - Marathi News | 'Pause' helps birds in heavy rains, saves endangered wildlife | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिवृष्टीत 'पॉज'ची पक्ष्यांना मदत, धोका पत्करुन वाचवले वन्यजीव

विशेष म्हणजे यात डोंबिवली परिसरात दुर्मिळ असा ब्राँझबॅक ज्याला मराठीत रुखई म्हणतात, हाही पॉजच्या सर्प मित्र ऋषी सुरसे यांना मिळाला. ...

महिला टीमकडून मालवाहतूक ट्रेनचे परीक्षण, पहिल्यांदाच पेलली जबाबदारी - Marathi News | Inspection of freight train by women's team, first time responsibility in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला टीमकडून मालवाहतूक ट्रेनचे परीक्षण, पहिल्यांदाच पेलली जबाबदारी

महिलांच्या या टीमने गीअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स आणि सदोष घटक आणि संबंधित दुरुस्तीसाठी संपूर्ण १० जणींच्या महिला टीमने हे कौतुकास्पद काम केले आहे. ...

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन - Marathi News | To the airport of navi mumbai Chain movement to name Patil d.b. in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन

कल्याण डोंबिवली ग्रामीण भागासह भूमीपूत्रंनी केले मानवी साखळी आंदोलन ...

दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक  - Marathi News | Arrest of a fugitive prisoner on parole for robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक 

Crime News : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ...

बनावट कॉल सेंटरवर छापा; बजाज फायनान्स नावाने मिळवून देत होते कर्ज - Marathi News | Raids on fake call centers; getting loans in the name of Bajaj finance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कॉल सेंटरवर छापा; बजाज फायनान्स नावाने मिळवून देत होते कर्ज

Raids on fake call centers : दोघांना अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ...

डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली - Marathi News | Dombivali Nandivali Mhatrenagar Mahatma Phule Path under water at the first rain of monsoon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली

Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल ...

Live - Monsoon 2021 : कल्याणमध्ये पावसाचा धुमाकूळ; मोठे नुकसान | Kalyan News - Marathi News | Live - Monsoon 2021: Heavy rains in Kalyan; Big loss | Kalyan News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - Monsoon 2021 : कल्याणमध्ये पावसाचा धुमाकूळ; मोठे नुकसान | Kalyan News

...